कार्यक्रम

आरोग्य शिबिर

कोविड १९ वितरणात सामाजिक कार्य केले

कामगारांना जेवण व अन्नधान्य वाटप, जेवण, पहा-नाष्टा पोलीस स्टेशन-महानगर पालिका, फायर स्टेशन, रेल्वे स्टेशन,मास्क वितरण कामगार व सोसायटी, निजंतुकीकिरण पोलिस स्टेशन, सोसायटीज, झोपडपट्टी, कोर्ट, पोस्ट ऑफिस बँक व सरकारी कार्यालये,कामगार व सोसायटी यांना होमिओपॅथिक कोरोना प्रतिरोधक औषधे वाटप (ARCENICUM ALBUM 30)कामगारांना आपपाल्या गावी जाण्यासाठी व्हेईकल पास व वैद्यकिय तपासणी, कोव्हीड पेशंट रुग्णवाहिका सेवा,

२६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन)

महिला आणि बाल कल्याण कार्यक्रम

८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला बचत गट मेळावा व आयकॉन सन्मान पुरस्कार सोहळा

सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली (पूर्व)

महिला बचत गट बाजारपेठ प्रदर्शन आणि विक्री

के.डी.एम.सी आंबेडकर सभागृह हॉल, डोंबिवली (पूर्व)

सामाजिक कार्यक्रम

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन

गोमंतक कामगार नाका, टिळक रोड, डोंबिवली (पूर्व)

संतवाडमय व व्यसनमुक्ती कार्यक्रम

संत धोंडिबा महाराज पुण्यतिथी निमित्त ह.भ.प. रामेश्वर महाराज यांचे व्यसनमुक्तीवर कीर्तन

शिवना, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद

संतवाडमय आणि व्यसनमुक्ती कार्यक्रम

सामाजिक विभाग

कामगारांसाठी विशेष योजना

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रम

गुढीपाडवा आणि हिंदू नववर्ष आयोजित कार्यक्रम

योगाअभ्यास

सांस्कृतिक विभाग

कला व साहित्य विभाग

शैक्षणिक विभाग

web counter